¡Sorpréndeme!

गोष्ट एका शाही लग्नाची|इतका खर्च ऐकून डोळे पांढरे होतील | Indian Wedding | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

भव्यदिव्य मंडप, सर्वच क्षेत्रातील पण पाकिस्तानातील एका कुटुंबानं शाही विवाहसोहळ्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. या कुटुंबानं त्यांच्या लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांवर चक्क डॉलर, रियाल आणि ब्रँडेड मोबाइल फोनचा वर्षाव केला आहे. हा विवाहसोहळा संपूर्ण पाकिस्तानात चर्चेचा विषय ठरला आहे.दिग्गजांची उपस्थिती, पंचपक्वान्नाची मेजवानी अशे विवाह सोहळे आपल्या साठी नवीन नाही पाकच्या मुलतान प्रांतातील शुजाबाद इथं राहणाऱ्या मोहम्मद अर्शद यानं नुकताच पंजाब प्रांतातील खानपूर येथील एका तरुणीशी विवाह केला. मुलीला आणण्यासाठी अर्शद यांचं कुटुंब खानपूरला पोहोचलं, तेव्हा मोठ्या संख्येनं लोक त्यांची वाट पाहत होते. एवढ्या मोठ्या संख्येनं वऱ्हाडी पाहून नवऱ्याकडील लोक खूष झाले. त्यांनी आपल्याकडील डॉलर व रियालच्या चलनातील नोटा लोकांवर उडवायला सुरुवात केली. इतकंच नव्हे, नव्याकोऱ्या मोबाइल फोनचाही लोकांवर वर्षाव केला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews